हवेच्या प्रदूषणामुळे माझे आरोग्य धोक्यात आहे का?

‘हवेचे प्रदूषण’ हे भारतातल्या अनारोग्याचे एक महत्वाचे कारण आहे. सन २०१९ च्या माहितीनुसार भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी, जवळजवळ १७% मृत्यूंमागे हवा प्रदूषणाशी जोडलेले आजार कारणीभूत  आहेत. दर वर्षी हिवाळ्यामध्ये दिल्लीतल्या प्रदूषणाच्या पातळीच्या निमित्ताने हा विषय चर्चिला जातो. या बातम्या-चर्चा एवढंच काय ते लक्षात राहते. पण हवेचे प्रदूषण म्हणजे काय, त्यातून आरोग्याला धोका का संभवतो, तो कितपत गंभीर असतो, तो टाळायचा कसा या आणि अशा काही प्रश्नांबद्दल आपण तसे अनभिज्ञच राहतो. काही प्रश्नोत्तरांच्या आधारे हा विषय अधिक समजून घेऊयात.

हवेचे प्रदूषण म्हणजे काय ?

हवेच्या प्रदूषणामुळे आरोग्याला काय धोका असतो? व का?

 प्रदूषणाची पातळी आणि आरोग्याला असलेला धोका याचा परस्परसंबंध कसा असतो?

आपल्या आजूबाजूची हवा प्रदूषित आहे किंवा नाही हे कसे कळणार?

हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी काय करायला हवे?

to see the full article click on the link

Downloads