आज भारतात स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगांमध्ये स्तनाचा कर्करोग हा पहिल्या क्रमांकावर तर गर्भपिशवी मुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कर्करोगाचा प्रतिबंध करणे
शक्य आहे.