गेल्या काही वर्षात भारतातल्या  सर्वच भागांमध्ये किमान आणि कमाल तापमान वाढलेलं आहे. तापमानाचे उच्चांक मोडले जात आहेत.  पर्यावरण बदलामुळे पुढील काळात तापमानात अजून वाढ होईल असे अनुमान आहे. तीव्र  उष्णतेमुळे मानवी आरोग्यावर अनेक विपरित परिणाम होऊ शकतात. याबद्दलची सविस्तर माहिती समजून घेऊया.

  • मानवी शरीराचे अंतर्गत तापमान संतुलित कसे ठेवले जाते?
  • उष्णतेचा शरीरावर ताण येतो (हीट स्ट्रेस) म्हणजे काय?
  • तीव्र उष्णतेमुळे शरीराला काय अपाय होतो ?
  • तापमानाच्या कोणत्या पातळीला आरोग्याला सर्वाधिक धोका असतो ?
  • तीव्र उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांचा धोका कोणाला सर्वात जास्त असतो ?
  • तीव्र उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर करायचे प्रथमोपचार कोणते? वैद्यकीय मदत कधी घ्यावी ?
  • तीव्र उष्णतेमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी ?
  • उष्णतेची लाट आहे असे केव्हा म्हटले जाते?
  • शहरांमधली उष्णतेची बेटे म्हणजे काय?
  • तीव्र उष्णतेमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रशासकीय पातळी वर काय उपाय योजना केल्या जातात?
Downloads